सावधान… #10YearChallenge स्वीकारताय?; तुम्ही मोठा धोका पत्करताय!

19२०१९ चा सुरुवातीला इंटरनेटवर सगळीकडे #10YearChallenge दिसायला लागले आहे. यात २००९ आणि २०१९ ( आत्ताचा ) असे दोन्ही फोटो एकमेकांशेजारी लावले जातात आणि इंटरनेटवर सोशल मीडियावर #10YearChallenge हा हॅशटॅग वापरून अपलोड केले जात आहेत. या दोन फोटोंमुळे आपल्या जीवनात कशी प्रगती होत गेली, तसेच आपल्या जीवनामध्ये कसा बदल होत गेला हे लोकांच्या लक्षात येतं, जुने दिवसही आठवतात आणि ‘चॅलेंज’ पूर्ण केल्याचा त्यांना आनंद होत आहे. पण, हे चॅलेंज वरवर दिसतं तिथलं साधं-सोपं-सरळ नाही. त्यामुळे आपणही अशा प्रकारचे आव्हान स्वीकारत असाल, तर जरा थांबा. खालील मुद्द्यांचा विचार करा.

तंत्रज्ञान

१. इंटरनेट व सोशल मीडियावर जेव्हा आपण कोणताही फोटो अथवा व्हिडीओ अपलोड करतो, तेव्हा तो फोटो कोणत्या कॅमेरामधून काढला गेला आहे, कोणत्या लोकशनवरून काढला आहे अशा प्रकारची इतर महत्वाची माहितीसुद्धा त्या फोटोमधून मिळवता येते. प्रतिमा विश्लेषणामध्ये हे सहजपणे लक्षात येऊ शकते.
२. फेसबुकवर जर आपला फोटो कोणी अपलोड केला तर फेसबुकमधील कृत्रिम बुद्धिमत्तेनुसार (आर्टिफिशल इंटेलिजन्स) आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने प्रतिमा विश्लेषण करून आपल्याला अधिसूचना येते की तुमचा फोटो कोणत्या अकाउंटवरून अपलोड केला गेला आहे. तुम्हीच ती व्यक्ती असाल तर स्वतःला टॅग करा असे तुम्हाला सांगितले जाते. आपला पूर्वीचा फोटो आणि आताचा फोटो आपल्याच अकाउंटवरून अपलोड केला, तर फेसबुकच्या आपला जुना आणि नवा हे दोन्ही फोटो मिळतात. या माहितीवरून फेसबुक आपण पुढील दोन तीन वर्षांनी कसे दिसू ( चेहऱ्याची ठेवण) याचा अभ्यास तर नक्कीच करू शकते. इंटरनेटवर आज चेहरे ओळखण्याचे सॉफ्टवेअर अथवा दोन चेहऱ्यांपासून नवीन चेहरा तयार करणारे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहेत.

काय करावे?

१. स्वतःची वैयक्तिक माहिती अपलोड करू नये . 
२. सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट अपलोड करताना आपण त्याची प्रायव्हसी सेटिंग पाहणे आवश्यक आहे .
३. फोटो अपलोड करताना फोटोमधील मेटा डेटा काढून ती प्रतिमा सोशल मीडियावर अपलोड केली पाहिजे.

‘हे’ धोके लक्षात घ्या!

१. चेहऱ्यावरून जर तुम्ही तरुण किंवा वृद्ध आहात हे दिसत असेल तर तुमच्या वयानुसार तुम्हाला जाहिराती दाखविल्या जाऊ शकतात. 
२. आपण आपल्या स्वतःच्या चेहऱ्याचे विविध प्रकारे हावभाव करत असतानाचे फोटो अथवा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केले असतील तर त्यात मोठा धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण इंटरनेटवर आज काही अशी काही सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत की तुम्हाला कोडिंग न करता, व्हिडीओमध्ये असलेला चेहरा न घेता, आपल्याला हवा असेल तो नवीन दुसरा खोटा चेहरा लावू शकतो आणि नवीन खोटा व्हिडीओ तयार करता येऊ शकतो. 
३. बऱ्याचदा फेसबुक वापरणाऱ्यांना प्रायव्हेट अथवा ‘ओन्ली मी’ असलेला डेटा चोरीला गेल्याचे उदाहरणे समोर आलेली आहेत.
४. सोशल मीडियावर पटकन फोटो व्हायरल पण होऊ शकतो व त्याचा कोणी गैरवापर केला तर पटकन कळत पण नाही.

तन्मय दीक्षित, सायबर एक्सपर्ट (लोकमत)

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

‘हा’ ४ अक्षरांचा मंत्र म्हणा आणि जादू पहा

आपल्या सर्वाना नेहमी असं वाटत असतं की, आपल्याला नेहमी कोणत्याही कामात यश मिळावं, धन-संपत्ती मिळावी आणि सुखसमृद्धी लाभावी. हे सगळे मिळवण्यासाठी आपण सर्व मेहनत करत असतो आणि आपले सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. हल्लीच्या काळात धावपळीमध्ये आपण स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात मनाची शांतता हरवून टाकत आहोत. या सुख-समृद्ध आणि काही स्वप्नांच्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.

आपण जे आयुष्यात सध्या काही कमावत आहोत यावर आपण खुश नाहीत, म्हणून आपण आणखी जास्त मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत आहोत. हे सर्व मिळवण्यासाठी रात्रंदिवस खूप मेहनत करावी लागते आणि ती मेहनत आपण करत आहोत. कधी कधी आपल्या ईच्छा-आकांक्षा इतक्या प्रभावी होतात की, कळत-नकळत आपण बऱ्याच वेळा काही संकट सापडतो.

जी सुख-शांती आणि समृद्धी मिळवण्यासाठी आपण खूप मेहनत करता ती सुख-शांती आणि समृद्धी आपण काही मंत्रांच्या माध्यमातूनही प्राप्त करू शकतो. आज अश्याच एका मंत्रासंदर्भात आम्ही माहित सांगणार आहोत. आपण जर या मंत्राचा योग्य उच्चार केला तर काही काळातच आपल्याला सुख-समृद्धी तर मिळेलच. त्याचबरोबर, तुम्ही खूप श्रीमंत व्हाल म्हणजे कोट्याधीशही व्हाल. आपण अगदी बरोबर वाचले, हा असा मंत्र आहे जायचे उच्चारण केल्याने आपल्या आयुष्यातील समस्या दूर होऊन सुख-समृद्धी लाभते.“लोका समस्ता सुखिनो भवन्तु” असा हा मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे की, ‘सर्व संसारात आनंद निर्माण होईल’. ह्या मंत्राचे उच्चरण केल्याने आपल्या आचरणात शुद्धता येते, स्वच्छता निर्माण होते. तुम्ही जर एखादं खूप महत्वपूर्ण काम करणार असाल तर त्याअगोदर या मंत्रांचे उच्चरण करा. असे केल्याने समोरच्या व्यक्तीवर तुम्हा प्रभाव पडेल.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

चुकून सुद्धा खरेदी करणार नाही ह्या गोष्टी, जर तुम्हाला कळलं की ह्या कशा तयार होतात…!

आपण ग्राहक म्हणून अनेक खाण्याच्या गोष्टी दुकानातून किंवा मॉल मधून खरेदी करून आणतो, कारण त्या आपल्या गरजेच्या, किंवा आवडीच्या असतात म्हणून नेहमी विकत आणतो. पण त्या कुठे आणि कशा बनवल्या जातात हे त्या दुकानदाराला, किंवा मॉल वाल्यांना माहिती नसते. सुंदर पॅकिंग असल्यामुळे त्या चांगल्याच असतील असं आपण समजतो आणि घेऊन येतो. बनवणारे कसे बनवतात हे आपल्याला कळतंच नाही म्हणजे त्यात कोणत्या गोष्टींचा वापर करतात हे आपण कशाला पाहतो ?.

१ औषधे: आजारी पडल्यावर डॉक्टर काही औषधं लिहून देतात ती आपण दुकानातून आणतो आणि घेऊन टाकतो. त्यात काही वेळा कॅप्सूल्स असतात, ह्यात आत औषध असते पण बाहेरचे आवरण कशाचे बनलेले असते? ते प्लास्टिक सारखे दिसते पण ते प्लास्टिक नसून जिलेटीन चे बनवलेले असते आणि हे जिलेटीन डुकराच्या , किंवा बैलाच्या (सांड) चरबी, मांस , आणि हाडे ह्यापासून बनवलेले असते. आपल्या देशातल्या किती नॉन व्हेजिटेरियन लोकांना हे माहिती असेल?

२ दुसरी गोष्ट म्हणजे ‘प्रोसेसज्ड फूड’ ब्रेड, केक, वगैरे पदार्थ बनवताना हलकी सगलीकडे मशिन्स वापरली जातात.म्हणून ते पदार्थ हाईजिनिक समजले जातात आणि सर्रास आपण ते खातो. पण हे पदार्थ बनवताना त्यात जो आटा असतो तो तयार होताना त्यात एल सिस्टीन ( L Systien) नावाचा पदार्थ मिसळला जातो. तो कशासाठी? तर तयार झालेला ब्रेड, किंवा केक कायम नरम राहावा म्हणून एल सिस्टीन वापरले जाते. हे एल सिस्टीन कशापासून बनलेले असते माहितीये? हे स्त्रियांच्या लांब लांब केसांपासून बनवले जाते. हे कळल्यावर काय वाटेल तुम्हाला? पण हे एल सिस्टीन वापरले जाते. आणि आपण हे केक, ब्रेड राजरोसपणे खातो आहोत.

३ तिसरा पदार्थ म्हणजे ज्याचं नाव घेतलं की तोंडाला लगेच पाणीच सुटतं, तो म्हणजे, पाणी पुरी आणि शेव पुरी. ह्या पुऱ्या ज्या ठिकाणी बनतात ते ठिकाण सगळ्यांनी एकदा तरी बघून यावं इतकं प्रेक्षणीय असतं . कुठल्यातरी अंधाऱ्या छोट्याशा जागेत ह्या पुऱ्या बनतात. अनेक किलोचे पीठ मळून मोठ्या प्रमाणावर ह्या पुऱ्या तयार होतात त्यामुळे हे पीठ हाताने मळणे अवघड असते त्यामुळे पायाने हे तुडवून मळले जाते सरळ फरशीवर, मग फरशीवरची धूळ, बॅक्टेरिया, ह्या गोष्टी आपोआप मिसळल्या जातात आणि चविष्ट पुऱ्या बनवल्या जातात. पिठाचा मोठा गोळा तयार होतो त्याच्या पुऱ्या व्हायला बराच वेळ लागतो तोपर्यंत हजारो माशा त्या पिठाचा स्वाद घेत असतात. पुऱ्या जमिनीवरच ठेवल्या जातात आणि कोणत्याही कमीत कमी किमतीत मिळणाऱ्या तेलात त्या तळून घेतल्या जातात. ते तेल पार काळं होईपर्यंत अनेक वेळा त्याच तेलात पुऱ्या तळल्या जातात. प्लास्टिकच्या पिशवीत पॅक केल्यावर त्या पुऱ्यांवर इतके संस्कार झालेले आपल्याला कुठे कळतात. आपण त्या अहाहा करत फस्त करतो.

४ चौथे बटाट्याचे वेफर्स, हे सुद्धा रोज खाणारे लोक आहेत. आणि हे मोठे लोक लहान मुलांना सुद्धा ह्या वेफर्स खाण्याची सवय लावतात. कधीतरी खायला हे काही त्रासदायक नाहीत पण नेहमी खाणे का धोकादायक आहे ते पहा म्हणजे कळेल. मुख्य म्हणजे चप्स मध्ये फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, आणि सोडियम ह्या तीनही गोष्टी जास्त प्रमाणात असतात त्यामुळे पोटाचा घेर वाढायला मदत होते. आता काही चिप्स ह्या हवा भरल्याप्रमाणे फुगलेल्या पॅकेट्स मधून विकली जातात त्यात सोडियम बाय सल्फेट चा वापर केला जातो, कारण जास्त दिवस टिकण्यासाठी आणि फ्रेश दिसण्यासाठी हे वापरतात. हे सोडियम बाय सल्फेट , केसांचा शॅम्पू, फेस वॉश, किंवा अँटी फंगल क्रीम मध्ये वापरले जाते कारण बॅक्टेरिया मारणे हा हेतू असतो , आणि ते नेहमी खाल्ले तर काय होईल ह्याचा विचारच घाबरवून सोडतो.

५ चुईंगम खाण्यामुळे दात स्वछ राहतात, आणि माऊथ फ्रेशनर म्हणून सारखे चघळणारे भरपूर लोक आहेत पण हे चुईंगम कशाचे बनते हे माहिती आहे का? हे बनते रबरा पासून. रबर म्हणजे गाडीच्या टायर मध्ये वापरले जाणारे रबर. फक्त ते पातळ करून त्याला जास्त लवचिकपणा आणला जातो त्या अतिशय पातळ रबरात मिंट, स्ट्रॉबेरी, असे वेग वेगळे फ्लेवर घालून साखरे बरोबर एकजीव करून बनवले जाते . असे हे रबर आपण कितीतरी तास चघळत बसतो. जोपर्यत ते तोंडात असते तोपर्यंत काही हानी नाही करत पण चुकून गिळले गेले तर किती तरी महिने ते पोटात मुक्काम करू शकते. कारण रबर आणि प्लास्टिक ह्या गोष्टी आपल्या पोटात पचल्या जात नाहीत , त्या तशाच चिकटून राहतात.

ह्या सगळ्या घातक पदार्थांचे सेवन आपण राजरोस करतो पण कशापासून, कसे, कुठे बनतात हे कळल्यावर मात्र विचारच करायला हवा नाही का..? तुम्हाला या बद्दल काय वाटतं ते आम्हाला जरूर कळवा.

AMRUTA KHANVILKAR’ UPCOMING MARATHI MOVIE

When there is Amruta in the house there is sunshine that everyone speaks about her. She always spreads some intense smile and energy in every movie. Amruta has shown us her different shades in various projects,

Now she is all set for her new Marathi film “Pondicherry” directed by Sachin Kundalkar, the best thing about this film is that it will be shot entirely on a smartphone.

So stay tuned for more exciting updates!

SUNNY LEONE, MOST ENGAGING ACTRESS ON FACEBOOK

Bollywood’s sensation Sunny Leone has become the Queen on FaceBook by scoring 100 points on the Score Trends India Chart.The statistics for these rankings are supplied by Score Trends, a US-based media-tech agency.

Leone has surpassed actresses like Anushka Sharma who is on the second position with 90 points, Madhuri Dixit Nene on 86 points with third position, Priyanka Chopra with 84 points on fourth and Jacqueline Fernandez who is neck to neck with 83 points on fifth position this week.

“What worked in Sunny Leone favour is her web series ‘Karenjit Kaur’ and the buzz of forthcoming MTV Splitsvilla season 11 with Ranvijay Singha which is already a rage amongst the youth and across the digital platforms especially her popular posts on Facebook,” explains Ashwani Kaul co – founder of Score Trends.

“We collect data from over 600 news sources across 14 languages in India to analyse the media. This is done from Thursday to Thursday,” concludes Kaul. With the season two of ‘Karenjit Kaur’ all set to hit the Zee 5 app soon Sunny is predicted to stay a bit longer on the charts

HILARIOUS RIDE OF DOUBLE MEANING COMEDY – BOYZ 2 REVIEW

There was a prequel called ‘Boyz’ which hit the screens an year ago and went on to outgross every marathi film of that year. One might have been surprised that how could this kind of Double meaning or rather i would say an Adult Comedy received such a huge response which was last happened in Dada Kondake’s era if we remember. Boyz 2 follows the same formula of Boyz and certainly has the same repeat value if you like those kind of comedies.

Begining on a Hilarious note, Boyz 2 never loses it’s Tempo till the end. Keeping you engaged throughout with the Crunchy dialogues, Boyz 2 keeps the humour and interest alive. The Director has made this film with only 3 perceptions and that’s ‘Entertainment, Entertainment and Entertainment.’ You don’t get anything else but the amount of Entertainment is enough to worth your ticket purchase. No matter what the content is, no matter what the Script is, all are forgiven by the Immense laugh riots.

The Trio of Teenage boys have turned adults now, Parth Bhalerao (Dhungya), Prateek Lad (Dhairya) and Sumant Shinde (Kabir) has done same bindass job as they did in Boyz. In addition we have some hot girls around, Sayli Patil (Chitra), Pallavi Patil (Devika), Shubhangi Tambale (Swati) who adds glamour in this film. Music of Avdhoot Gupte and Background Score of Sunil Singh is foot-tapping and helps Screenplay at the crucial moments. The real hero of Boyz 2 is it’s Writer and Dialogue Writer which is luckily the same guy Hrishikesh Koli. He’s Responsible for all the PJs, Double Meaning Codes and Laugh riots, some of them are so deep that you get to understand them after a while and you are like, ‘What the hell….?’ OMG…’ ‘So freaking Hilarious…’ and you wish to watch those scenes on repeat mode. Director Vishal Devrukhkar knew the pulse of youth audience when he saw great response to Boyz so there was no chance of Disappointing them, and he doesn’t Disappoint his Audience.

In a nutshell, Boyz 2 is a Complete Commercial Wiinner material which is made for the specific audience who loved it’s prequel. You may not get Content but you will be highly Entertained, that’s guaranteed. We wish them a Huge success and Hopefully Boyz 2 will receive the same or maybe higher success than Boyz 1…

ROHIT RAUT AND HARGUN KAUR GIVE THEIR VOICE FOR TU ASHI JAVALI RAHA’S TITLE TRACK.

Zee Yuva a synonym to fresh and energetic content is delivering outstanding shows for over two years now. Bringing distinctive and relatable content to the table in form of various shows based on the viewers interest is what makes Zee Yuva stand out from its competition. The channel is going to launch a very divergent show on 1st of October. Starring the extremely talented Teetiksha Tawade and Siddharth Bodke, Zee Yuva is all set launch a brand-new fiction show, ‘Tu Ashich Javali Raha’ As the name suggests, it is a unique and special love story based on the extreme love and possessiveness of one partner towards the another. The title track of the show showcases a typical love story but with an unusual twist.

On the lines of romance, Tu Ashi Javali Raha’s title song is a special one for the channel. Contributing their mind-blowing voice, host of Sangeet Samrat season 1 and renowned singer Rohit Raut and our favorite Sangeet Samrat 2 contestant, Hargun Kaur are the singers of the title song. Coming from a non-Maharashtrian background, singing this title song was a challenge for Hargun yet she sung it beautifully as always. The role of the composer and music director was given to none other than Avinash Vishwajeet. The song stands out because of its unique lyrics which are written by the talented Vaibhav Joshi.

Speaking about the song, Rohit Raut said, "It’s a beautiful song and extremely soothing to the heart. The song fits the show perfectly well and the viewers will feel like actually listening to it on repeat. Hargun and I were extremely excited to sing this song and I hope the viewers love it too."

The star of Sangeet Samrat, Hargun kaur said, This is my first ever experience to sing a title track for a daily soap. Its only because of Sangeet Samrat that I ve got this opportunity. I feel extremely lucky to have sung a song with Avinash sir and Vishwajeet sir’s composition. I truly enjoyed this, and it was a great learning experience for me as well. I would like to thank Zee Yuva for giving me this
platform."

“SEED BALLS” MOVIE COMING SOON.

Oxygen is very important for everyone who born on Earth. And it’s true and pure source is the trees. If they are around then we can take a clean, fresh breath. To save trees, to take care of them, to save the forest. To give such a thought, a new movie “Seed Balls”, directed by Akhil Desai, will soon be in the hands of the audience.

The whole team of this movie took a blessing of Ganpati Bappa at Sidhavinayak Temple of Dadar. And will start the shoot of the movie very soon. At this time, Director Akhil Desai, Sayali Gavkar and Rudra Dhore, Prashant Nagre, Producer Suresh Dhore and other movie crew team were present.

After this, the “Seed Balls” movie team visited Kamala Mehta blind school in Dadar and spent time with them giving chocolates. Speaking about this film, Akhil Desai said, “It is about the struggle of a girl who gathers all her friends to save the forest in a village. This movie is going to be presented in both Hindi and English languages. The filming of this film will start from December, at Nashik, Konkan, and Wadgaon. And in 2019 it will be coming to the audience.”

“I am happy to have the responsibility of identifying the real need of trees, forests and trying to save them, and also I am thank Akhil Desai sir for giving me such an opportunity to present this role as a lead,” Sayali Gavkar expressed her feelings. Rudra Dhore said, “This movie is in Hindi and English, hence the currently, Sir is taking our workshops for improving Hindi language. The subject of the movie is good and I am very excited about being doing Hindi for the first time.

ZEE YUVA’S AMHI DOGHI WITNESSES ANOTHER NEW ENTRY

Zee Yuva brings to us distinctive and relatable content in form of various shows based on the viewers interest. One such show is the channels latest offering, ‘Amhi Doghi’. Based on a family drama, Amhi Doghi highlights the unbreakable bond between two sisters. The show rotates around a pair of sisters which completely different personalities.

Recently the viewers saw the replacement of Madhura’s role. Shivani Rangole, who used to play the role of Madhura in Aamhi Doghi took an exit from the show and now her role has been replaced by actress Prasiddhi Kishor. After Prasiddhi’s entry, the show has now witnessed another new entry of renowned actor Sharad Ponkshe in the latest episode.

In the current track, Madhura came to know about Meera and Aditya’s relationship. Shattered and devastated Madhura did not give up on Aditya and attempted suicide to break their relationship. To save Madhura, Meera promise her that she will stay away from Aditya and will not come in-between hem.

On the other hand, Aditya has no clue about Meera’s conversation with Madhura. It’s hard for Meera to stay away from Aditya, just to keep her promise Meera decides to leave that place and shift somewhere else. While she has left from the house in themidnight, she met an unknown guy played by Sharad Ponkshe who offered her help. But apparently, he recognized her which left Meera shocked.

What is that unknown person’s intention? Will Aditya be able to find out Meera? Will Madhura win Aditya’s heart? To find out don’t forget to watch Amhi Doghi, Monday to Friday at 8PM only on Zee Yuva